शेतकऱ्यांसाठी 50% अनुदानावर इलेक्ट्रिक मोटर पंप – अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे. Apply for electric motor subsidy scheme
राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी 50% अनुदानावर इलेक्ट्रिक मोटर पंप उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांना महाडीबीटी …