वरीलपैकी किती कर्ज पाहिजे तो पर्याय निवडा. ☝️
नमस्कार, आपण आजच्या लेखामध्ये Navi App 25,000 Personal Loan कसे घेऊ शकतो याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामध्ये नावी ॲप वरून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी पात्रता काय आहे? सदर कर्जाचा व्याजदर व परतफेडीचा कालावधी किती आहे? त्याचबरोबर अर्ज करणाऱ्या अर्जदाराला कोणकोणत्या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते. सदर कर्जासाठी अर्ज हा कशा पद्धतीने करणे गरजेचे आहे की जेणेकरून सदरचे कर्ज त्वरित मंजूर होईल. चला तर मग पाहूया नावी ॲपवरून वैयक्तिक कर्ज मिळवण्याची संपूर्ण माहिती.
Navi App विषयी थोडक्यात…
Flipkart चे संस्थापक सचिन बंसल यांनी नावी कर्ज आणि आरोग्य विमा ॲप विकसित केले आहे जे एक सोईस्कर डिजिटल कर्ज घेण्याचे ॲप मधून काम करते. Navi App वरून वैयक्तिक कर्ज घेण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि पूर्णपणे ऑनलाईन आहेत ज्यामध्ये कोणाशीही प्रत्यक्ष भेट किंवा संवादाची आवश्यकता भासत नाही.
Navi App च्या माध्यमातून गृहकर्जही दिले जाते. शिवाय नावी आरोग्य विमा आणि मॅच्युअल फंड ही ऑफर करते. Navi App चे व्यवस्थापन Navi Technologies Limited द्वारे केले जाते. ही कंपनी एक उल्लेखनीय नॉन बँकिंग वित्तीय संस्था(NBFC) (ND-SI) जी आरबीआय कायदा, 1934 च्या कलम 45A अंतर्गत नोंदणीकृत आहे. याचा अर्थ असा आहे की नावी आरबीआयच्या नियामक फ्रेमवर्क मध्ये कार्यकर्ते आणि कायदेशीर वित्तीय संस्था म्हणून ओळखले जाते.
Navi App वरून देण्यात येणाऱ्या वैयक्तिक कर्जाची प्रक्रिया ही 100% पेपरलेस आहेत. तात्काळ कर्ज मिळवण्यासाठी कमीत कमी कागदपत्रांची आवश्यकता असते त्याचबरोबर संपूर्ण कर्ज प्रक्रिया ही मोबाईल ॲप्लिकेशनच्या साह्याने पूर्ण केली जाते. या ॲपद्वारे कर्ज परतफेड EMI द्वारे करता येते. त्याचबरोबर सदरचे कर्ज घेताना तारण किंवा जामीनदाराची आवश्यकता नसते.
Navi App 25,000 Personal Loan व्याजदर व परतफेडचा कालावधी
Navi App वैयक्तिक कर्जाचे व्याजदर हे निश्चित आहेत.Navi App वैयक्तिक कर्जाचा व्याजदर हा वार्षिक 9.9% पासून 45% पर्यंत आकारला जाऊ शकतो. परंतु ही व्याजदर तुम्ही किती कर्ज घेता? त्याचबरोबर सदरचे कर्ज परत करण्यासाठी तुम्ही किती वेळ घेता? सदर कर्जासाठी तुम्ही पाहत आहात का? यावर अवलंबून असतो.
Navi App वैयक्तिक कर्जाच्या परतफेडीचा कालावधी हा किमान 3 महिने ते कमाल 72 महिन्यापर्यंत असू शकतो. सदर कर्जाची परतफेड तुम्हाला तुमच्या सोयीने म्हणजेच EMI द्वारे करता येते.
Navi App 25,000 Personal Loan पात्रता
Navi App वरून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी अर्जदाराला काही अटी व शर्ती मध्ये पात्र होणे आवश्यक असते. सदरच्या अटी व शर्ती कोणत्या आहेत ते खालीलप्रमाणे:
- Navi App वरून वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करणारी व्यक्ती ही भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
- सदर व्यक्तीची वयोमर्यादा ही 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असावी.
- सदर कर्जासाठी पॅन कार्ड धारक, नोकरदार त्याचबरोबर स्वयंरोजगार व्यक्ती पात्र आहेत.
- Navi App वरून वैयक्तिक कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे मासिक उत्पन्न किमान 15,000 रुपये असणे आवश्यक आहे.
- जो व्यक्ती सदर कर्जासाठी अर्ज करतो त्या व्यक्तीचा सिबिल स्कोर चांगला असणे आवश्यक आहे.
Navi App 25,000 Personal Loan आवश्यक कागदपत्रे
Navi App वरून वैयक्तिक कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला काही कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते. सदर कर्जासाठी लागणारी कागदपत्रे ही अत्यंत कमी आहेत. ही कागदपत्रे कोणती आहेत हे खालीलप्रमाणे:
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- एक सेल्फी
- बँक डिटेल्स
Navi App 25,000 Personal Loan अर्ज कसा करायचा?
Navi App वरून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी अर्जदाराला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करणे गरजेचे आहे. सदरचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसा करायचा याविषयीची स्टेप बाय स्टेप माहिती पाहूया:
- सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मधील Google Play Store वरून Navi App डाउनलोड करा.👇🏼👇🏼👇🏼 https://play.google.com/store/apps/details?id=com.naviapp
- त्यानंतर तुम्ही वैयक्तिक कर्ज या पर्यायावर क्लिक करा
- नंतर तुमच्या मोबाईल नंबर वरून साइन अप करा.
- त्यानंतर तुम्ही तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती भरा म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्ही सदर कर्जासाठी पात्र आहात का?
- तुम्हाला हवी असलेली कर्ज रक्कम आणि EMI रक्कम निवडा.
- केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक सेल्फी आणि तुमचे आधार कार्ड अपलोड करा.
- त्यानंतर तुमचे बँक तपशील भरा, कारण कर्जाची रक्कम सदर बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करता येईल.
- वरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्ज पुन्हा एकदा व्यवस्थित भरला आहे की नाही याची खात्री करून सबमिट बटणावर क्लिक करा.
अशा सोप्या पद्धतीने तुम्ही Navi App वरून वैयक्तिक कर्ज मिळवून तुमच्या अत्यावश्यक गरजा पूर्ण करू शकता.
सदर लेखामध्ये आपण Navi App 25,000 Personal Loan कसे घ्यायचे याविषयीची संपूर्ण माहिती संक्षिप्त स्वरूपात पाहिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही नावी ॲपवरून वैयक्तिक कर्ज मिळवू शकता. धन्यवाद!