Low CIBIL score google pay loan: नमस्कार, दैनंदिन जीवनामध्ये पैसा हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. अचानक काही अडचणी आल्यामुळे पैशाची गरज भासते, अशावेळी तात्काळ पैशाची तजवीज करणे अनेकांना शक्य नसते. अशावेळी वैयक्तिक कर्ज घेणे हा एकच पर्याय उरतो. म्हणून जर का एखाद्या व्यक्तीला तात्काळ पैशाची गरज असेल तर तुम्ही जर का गुगल पे वापरत असल्यास तुमच्यासाठी ही एक खूप महत्त्वाची बाब आहे. कारण तुम्ही गुगल पे वापरून एका क्लिकवर १ लाख रुपये पर्यंत चेक कर्ज घेण्याचे पर्याय या गुगल पे वर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर जर तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला तात्काळ गुगल पे वरून कर्ज मिळू शकते.
Google pay low cibil score loan
गुगल पे कडून 50 हजार रुपयांपासून 1 लाख रुपये मिळवण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.
गुगल पे वरून लोन मिळवणे ही प्रक्रिया खूपच जलद असल्यामुळे एखाद्याला जर तात्काळमध्ये पैशाची अडचण निर्माण झाल्यास गुगल पे हा पर्याय लोन मिळवण्यासाठी खूपच फायदेशीर आणि महत्त्वाचा आहे. गुगल पे यांनी वैयक्तिक कर्ज देण्यासाठी डीएमआय फायनान्स लिमिटेड सोबत पार्टनरशिप केली आहे. जे की एक जलद आणि सोयीस्कर डिजिटल कर्ज घेण्याचा पर्याय तुम्हाला देते. Google pay आणि DMI finance Ltd. द्वारे एखादा व्यक्ती जलद वैयक्तिक कर्ज घेऊ शकतो.
सदर लेखामध्ये आपण गुगल पे वरून वैयक्तिक कर्ज कसे मिळवायचे याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग गुगल पे वरून वैयक्तिक कर्ज घेण्याची संपूर्ण प्रक्रिया.
Google Pay Personal Loan विषयी थोडक्यात…
Google pay ने अगदी पलीकडेच आपल्या मोबाईल ॲप मधून वैयक्तिक कर्ज देण्याची सुविधा सुरू केली आहे. ही वैयक्तिक कर्ज Google Pay आणि DMI finance कंपनीद्वारे वितरित केले जाते. DMI finance ही एक आर्थिक खाजगी कंपनी आहेत जी व्यवसाय आणि इतर गरजांसाठी वैयक्तिक कर्जाचा पुरवठा करते.
Google pay वापरकर्त्यासाठी एक चांगली बातमी गुगलकडून देण्यात आली आहे, ती म्हणजे गुगल पे ॲप द्वारे एखादी व्यक्ती २ लाख रुपयापर्यंतचे वैयक्तिक कर्ज घेऊ शकते. गुगलने अलीकडेच त्यांच्या पेमेंट एप्लीकेशन मध्ये वैयक्तिक कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्या द्वारे एखादी व्यक्ती घरी बसून मोबाईल वरून या ॲपद्वारे वैयक्तिक कर्ज मिळू शकते.
Google Pay Personal Loan आवश्यक कागदपत्रे
गुगल पे पर्सनल लोन मिळवण्यासाठी अनेक कागदपत्रांची आवश्यकता भासत नाही. पण गुगल पे द्वारे नमूद केलेली सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. पर्सनल लोन मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात ते आपण खाली पाहूया:
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पत्त्याचा पुरावा
- विज बिल
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
Google Pay द्वारे मिळणारी कर्जाची रक्कम व परतफेडीचा कालावधी
Google Pay Mobile Application द्वारे या र्जासाठी अर्ज करणार्या व्यक्तीला जलद कर्ज दिले जाते. गुगल पे द्वारे दिल्या जाणाऱ्या पर्सनल लोन हे २ लाख रुपयापर्यंत दिले जाते. ही कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही बँकेत किंवा इतर वित्तीय संस्थेमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. अर्ज करणारा अर्जदार त्याच्या मोबाईल वरून गुगल पे ॲप द्वारे वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकतो.
Google Pay Personal Loan द्वारे घेतलेल्या कर्जाची परतफेड लाभार्थ्याला ३६ महिन्याच्या कालावधीत परत केली जाऊ शकते. ऑनलाइन पद्धतीने घेतलेल्या कर्जाचे EMI वेळेवर भरणे फार आवश्यक आहे अन्यथा याचा परिणाम तुमच्या सिबिल स्कोर वर होऊन जर का तुमचा सिबिल स्कोर बिघडला तर तुम्हाला भविष्यामध्ये कर्ज मिळण्याची शक्यता कमी होते.
गुगल पे वरून कर्ज मिळवण्यासाठी अर्ज प्रक्रिया
गुगल पे वरून पर्सनल लोन मिळवण्यासाठी एखाद्या अर्जदाराला खालील दिलेल्या पात्रतेमध्ये तो अर्जदार पात्र झाला पाहिजे. जर तो या पात्रतेमध्ये बसत नसेल तर तो हे पर्सनल लोन किंवा वैयक्तिक लोन मिळवण्यासाठी पात्र असणार नाही. चला तर मग पाहूया गुगल पे वरून पर्सनल लोन मिळवण्यासाठीची पात्रता काय आहे?
- हे वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करणारा अर्जदार हा भारताचा मूळ किंवा कायमचा रहिवासी असणे खूप महत्त्वाचे आहे.
- गुगल पे वरून कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे वय हे २१ वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
- हे वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्जदाराचा सिबिल स्कोर ७५० किंवा त्याहून अधिक असणे खूप गरजेचे आहे.
- या कर्जासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे सरकारी किंवा खाजगी बँकेत खाते असणे आवश्यक आहे. हे खाते चालू असणे गरजेचे आहे.
Google Pay Personal Loan अर्ज प्रक्रिया
गुगल पे वरून पर्सनल लोन कसे मिळवायचे याविषयीची संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप स्वरूपात पाहूया:
- गुगल पे वरून तुम्हाला जर पर्सनल लोन मिळवायचे असेल तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या मोबाईल मध्ये गुगल पे ॲप्लिकेशन असणे महत्त्वाचे आहे. खालील लिंक वरून तुम्ही गुगल पे अप्लिकेशन डाऊनलोड करू शकता. 👇🏽👇🏽👇🏽 https://g.co/payinvite/c4uf21
- त्यानंतर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईल मधील गुगल पे ॲप ओपन करा
- तुम्ही लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुम्ही गुगल पे वरून केलेले सर्व व्यवहार जसे की पैसे ट्रान्सफर केलेली हिस्टरी, बिल, रिचार्ज हे सर्व तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
- त्याच्याखाली बिझनेस या पर्यायांमध्ये इन्शुरन्स आणि लोणचे ऑप्शन दिसतील.
- या ठिकाणी तुम्हाला कर्ज(Loan) या टॅबवर क्लिक करायचे आहे.
- या ठिकाणी तुम्हाला कर्जाच्या वेगवेगळ्या ऑफर्स उपलब्ध होतील.
- तुम्हाला लागणाऱ्या पैशाच्या आवश्यकतेनुसार योग्य त्या कर्जाची निवड करा.
- त्यानंतर तुम्ही गुगल पे ॲप वर कर्जाशी संबंधित संपूर्ण माहिती भरा. या माहितीमध्ये तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव, पॅन कार्ड, आधार कार्ड, कर्जाची रक्कम, तुमचा संपूर्ण पत्ता इत्यादी माहिती भरायची आहे.
- ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर OTP येईल.
- त्यानंतरच्या पेजवरील संबंधित रकान्यामध्ये OTP टाकल्यानंतर बँकेकडून तुमच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
- त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा Google Pay app वरील कर्जाच्या पेजवर यावे लागेल.
- या ठिकाणी तुम्हाला तुमचे मंजूर होणारे कर्ज, व्याजदर, EMI याबाबतचे संपूर्ण तपशील मिळतील.
- वरील सर्व तपशील मिळाल्यानंतर तुम्हाला नियम पडताळणी करून कर्ज घ्यायचे का नाही हे निश्चित करून पुढील परवानगी द्यायची आहे.
- वरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बँकेकडून तुमच्या बँक खात्यामध्ये कर्जाची रक्कम हस्तांतरित केली जाईल.
Google Pay वरून आपण घेतलेल्या लोणचे हप्ते एनएसीएच (NACH) किंवा ईसीएच (ECH) ने भरतो त्याप्रमाणे तुमचा हप्ता तुमच्या बँक अकाउंट मधून ऑटोडेबिट होत राहणार आहे. जर का तुमचा हप्ता ऑटो डेबिट होत नसेल तर तुम्ही नेट बँकिंग ने सुद्धा पेमेंट करू शकता.
Google pay personal loan हे खूपच सुरक्षित आहे. तुमचा वैयक्तिक माहितीचा तपशील कुठेही दिला जात नाही ज्या बँकेमार्फत तुम्ही लोन घेणार आहात त्यांच्याकडेच तो असतो. त्यामुळे हे लोन खूपच सुरक्षित मानले जाते.
सदर लेखांमध्ये आपण गुगल पे वरून पर्सनल लोन कसे मिळवायचे याविषयीची संपूर्ण माहिती अगदी अचूक स्वरूपात मांडली आहे. या माहितीच्या आधारे तुम्ही गुगल पे वरून पर्सनल लोन मिळवू शकता. आम्ही आशा करतो की तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल, धन्यवाद!